विशेष प्रतिनिधी
काबूल – अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी राजवट सुरू झाली असून त्यांच्या कट्टरतेचे अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी आवश्येक असलेले महिला विकास मंत्रालय बरखास्त करून तालिबानी नेत्यांनी ‘नैतिकता आणि गैरवर्तन प्रतिबंध मंत्रालया’ची निर्मिती शनिवारी केली.Taliban regim opposing women rights
तालिबानच्या इस्लाम धर्माचे पालन करण्यावर या मंत्रालयाकडून जागृती करण्यात येणार आहे. यात महिलांना पुरुषांबरोबर काम करण्यास बंदी घातली आहे. याद्वारे तालिबानच्या १९९०च्या मधील सत्ताकाळातील महिलांवरील कठोर निर्बंध पुन्हा लादले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘नैतिकता आणि गैरवर्तन प्रतिबंध मंत्रालय या नव्या मंत्रालयाअंतर्गत महिला मंत्रालयाची समावेश असल्याविषयी तालिबानने काहीही माहिती दिली नाही.
Taliban regim opposing women rights
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादा नगरसेवक फोडताहेत!!; ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-चिंचवडचे??; चंद्रकांत दादांचा खोचक सवाल
- नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरला मिळाला मंगळावरील दगडाचा नमुना!
- मुलीच्या जन्मानंतर पाणीपुरीवाल्याने वाटल्या तब्बल ४० हजार रुपयांच्या पाणीपुऱ्या चक्क मोफत
- बंगळूरला वृत्तपत्र संपादकाच्या कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या