• Download App
    निसर्गाची किमया! पिलांना हल्ल्यापासून वाचवण्यासाठी रेनडिअर लढवतात ही शक्कल | superb viral video of reindeer circling to protect themselves people calling reindeer cyclone

    WATCH : निसर्गाची किमया! पिलांना हल्ल्यापासून वाचवण्यासाठी रेनडिअर लढवतात ही शक्कल

    reindeer cyclone : सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात… अशा सर्वच गोष्टींकडे आपलं लक्ष असतंच असं नाही… काही सहज समोर आले म्हणून आपण पाहतो आणि बऱ्याच गोष्टी पाहायच्या राहूनही जातात… बरं आपल्यापर्यंत येणारी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असतेच असं नाही… किंबहुना बऱ्याचदा बिनकामाच्या किंवा टाईमपासच्या अशाच गोष्टी समोर येतात… त्यामुळं अनेकदा आपण त्याकडं दुर्लक्ष करत असतो… पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक खास व्हिडिओ असा आहे जो तुम्ही पाहायलाच हवा… निसर्गाची किमया आणि प्राण्याच्या एका खास अनोख्या वर्तनाची माहिती देणारा असा हा व्हिडिओ आहे… superb viral video of reindeer circling to protect themselves people calling reindeer cyclone

    हेही वाचा..

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या