• Download App
    रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला|Russia send 90 k troops om Ukrane border

    रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला

    विशेष प्रतिनिधी

    किव्ह – युक्रेनच्या सीमेवर रशियाने सुमारे ९० हजार सैनिक तैनात ठेवले असल्याची तक्रार युक्रेनने केली आहे. दबाव आणण्याचा रशियाचा प्रयत्न असून आम्ही त्याला बळी पडणार नाही, असे युक्रेनने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी युक्रेनच्याच संरक्षण मंत्रालयाने, सीमेवर रशियाचे सैन्य नसल्याचे सांगितले होते.Russia send 90 k troops om Ukrane border



    आता मात्र, युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाजवळच्या सीमेवर रशियाने ९० हजार सैनिक तैनात ठेवले असल्याचे या मंत्रालयाने म्हटले आहे. युक्रेन ताब्यात घेण्याचा रशियाचा इरादा असल्याचे अमेरिका आणि इतर अनेक पाश्चाआत्य देशांचे म्हणणे आहे.

    Russia send 90 k troops om Ukrane border

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याला मंत्री बनवू शकतात रहमान; बांगलादेशात 2 हिंदूंनी निवडणूक जिंकली

    High School Hockey : अमेरिकेत हायस्कूल हॉकी सामन्यादरम्यान गोळीबार; 2 जणांचा मृत्यू, शूटरने स्वतःलाही गोळी मारली; कौटुंबिक वादामुळे हल्ला

    Zelenskyy : झेलेन्स्की यांनी हंगेरीच्या पीएमची खिल्ली उडवली; म्हटले- त्यांनी आपले पोट वाढवण्याचा विचार करावा