• Download App
    रशिया युक्रेनवर महासंहारक बॉम्ब टाकण्याची शक्यता; पाश्चिमात्य राष्ट्रांना चिंता भेडसावतेय|Russia likely to drop deadly bomb on Ukraine; Western nations are worried

    रशिया युक्रेनवर महासंहारक बॉम्ब टाकण्याची शक्यता; पाश्चिमात्य राष्ट्रांना चिंता भेडसावतेय

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : रशिया युक्रेनला वठणीवर आणण्यासाठी महासंहारक बॉम्बचा वापर करू शकतो, अशी अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.Russia likely to drop deadly bomb on Ukraine; Western nations are worried

    हा महासंहारक बॉम्ब सर्व बॉम्बचा बाप असे संबोधले जाते. तांत्रिक भाषेत त्याला थर्मोबारीक, असे संबोधले जाते. तो अणुबॉम्ब नाही. पण, तो टाकल्यास त्यामध्ये अणुबॉम्ब प्रमाणेच विध्वंस करण्याची क्षमता आहे.



    ४४ मेट्रीक टन स्फोटकांनी भरलेला हा महाकाय बॉम्ब टाकल्यानंतर वातावरणातील प्राणवायूचा संयोग झाल्यानंतर मोठा स्फोट होतो. त्यातील उष्णऊर्जा जोराने बाहेर पडून मोठ्या परिसरात मोठा विनाश होतो. जेथे हा बॉम्ब पडतो त्या परिसरातील जीवनमानाचे अक्षरशः वाफेत रूपांतर होते.

    Russia likely to drop deadly bomb on Ukraine; Western nations are worried

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gaza : गाझा युद्धबंदी प्रस्तावाला अमेरिकेचा व्हिटो; म्हटले- इस्रायलला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार

    Elon Musk : ‘मी नसतो तर ट्रम्प निवडणूक जिंकले नसते’

    Scientists flee America : 80 वर्षांत पहिल्यांदाच शास्त्रज्ञांचे अमेरिकेतून पलायन; ट्रम्प यांनी संशोधन निधी कमी केला