• Download App
    रशियाकडून ४७ वर्षांनंतर मोठी चांद्रयान मोहीम 'Luna 25' लाँच Russia launches Luna25 mission to Moon its first lunar lander in 47 years 

    रशियाकडून ४७ वर्षांनंतर मोठी चांद्रयान मोहीम ‘Luna 25’ लाँच

    पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाणारे हे असे पहिलेच यान असेल.

    विशेष प्रतिनिधी

    मॉस्को : रशियाने तब्बल  47 वर्षांनंतर देशाची पहिली चंद्र मोहीम लूना 25 लाँच केली आहे. अमूर ओब्लास्टजवळ असणाऱ्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम फॅसिलिटीमधून हे प्रक्षेपण करण्यात आलं. यासाठी सोयूज २.१बी या रॉकेटची मदत घेण्यात आली.  Russia launches Luna25 mission to Moon its first lunar lander in 47 years

    स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.10 वाजता Luna 25 लाँच करण्यात आले. प्रक्षेपणानंतर 564 सेकंदात तिसऱ्या टप्प्यात ते रॉकेटपासून वेगळे झाले. चंद्रावर पोहोचण्यासाठी साडेपाच दिवस लागतील.

    हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे 100 किमी वर 3-7 दिवस घालवेल. सॉफ्ट लँडिंगच्या तंत्रज्ञानामध्ये आणखी सुधारणा आणि सुविधा देणे हे या मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाणारे हे असे पहिलेच यान असेल.

    Russia launches Luna25 mission to Moon its first lunar lander in 47 years

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप