• Download App
    इस्रायलमध्ये पुन्हा मास्कचा वापर अनिवार्य ; कोरोना रुग्ण वाढले; डेल्टा धोक्याने निर्णय|Re-use of masks mandatory in Israel; Corona patient increased; Delta risk increased

    इस्रायलमध्ये पुन्हा मास्कचा वापर अनिवार्य ; कोरोना रुग्ण वाढले; डेल्टा धोक्याने निर्णय

    वृत्तसंस्था

    तेल अविव: कोरोनाविरोधी केलेले लसीकरण आणि रुग्णसंख्या घटू लागल्याने मास्क वापराचे निर्बंध इस्रायलमध्ये शिथिल केले होते. पण, पुन्हा मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे. इस्रायलमध्ये बाधितांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेतला आहे. Re-use of masks mandatory in Israel; Corona patient increased; Delta risk increased

    इस्त्रायली आरोग्य मंत्रालयाने बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यास सांगितले आहे. १०-१२ दिवसांपूर्वीच हा निर्णय मागे घेतला होता. डेल्टा वेरिएंटचा फैलाव होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे.



    त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. रुग्णसंख्या दर दुप्पट होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. डेल्टा वेरिएंटमुळे संसर्ग वाढत आहे, अशी शक्यता इस्रायलच्या महासाथ आजार टास्क फोर्सचे प्रमुख नॅचम अॅश यांनी व्यक्त केली.

    Re-use of masks mandatory in Israel; Corona patient increased; Delta risk increased

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या