• Download App
    कॅनडात निवासी शाळेच्या जागेत २१५ मुलांचे सांगाडे, धर्मांतराप्रकरणी पोप यांनी माफी मागावी |People sentiments against pope in canada

    कॅनडात निवासी शाळेच्या जागेत २१५ मुलांचे सांगाडे, धर्मांतराप्रकरणी पोप यांनी माफी मागावी

    विशेष प्रतिनिधी

    टोरांटो : कॅनडामध्ये गेल्या शतकात कॅथोलिक चर्चकडून चालविल्या जाणाऱ्या निवासी शाळांमध्ये झालेल्या अत्याचारांबाबत पोप फ्रान्सिस यांनी अधिकृत माफी जाहीर करावी,People sentiments against pope in canada

    अशी मागणी कॅनडामधील मूलनिवासी कल्याण मंत्र्यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात एका निवासी शाळेच्या जागेत २१५ मुलांचे सांगाडे सापडल्याने खळबळ उडाली होती. कॅनडा सरकारने या अत्याचारांबाबत आधीच माफी जाहीर केली आहे.



    १८९० मध्ये सुरु झालेल्या या शाळांमध्ये मूलनिवासी लोकांच्या मुलांना बळजबरी प्रवेश देऊन त्यांचे धर्मांतर केले जात होते आणि विरोध करणाऱ्यांवर अत्याचार केले जात होते, असे उघडकीस आले होते.

    या घटनेला आता धार्मिक व वांशिक रंग येवू लागला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कॅनडातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

    People sentiments against pope in canada

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप