• Download App
    पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आज होणार फैसला; अविश्वास प्रस्तावावर मतदान|Pakistan's Prime Minister Imran Khan faith Will be decided today; Vote on no-confidence motion

    पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आज होणार फैसला; अविश्वास प्रस्तावावर मतदान

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान रहणार की नाही, याचा आज फैसला होणार आहे.त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर नॅशनल असेंब्लीमध्ये मतदान होणार आहे.Pakistan’s Prime Minister Imran Khan faith Will be decided today; Vote on no-confidence motion

    नॅशनल असेंब्लीमध्ये त्यांच्याकडे बहुमत नाही. १७२ मते त्यांना हवी आहेत. परंतु दोन पक्षांनी त्यांची साथ सोडल्याने ते अल्पमतात आले आहेत. इम्रान खानचे स्कोअर कार्ड त्यांचा पराभव सांगणारे आहे. परंतु इम्रान खान यांची खुर्ची वाचवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दिसते.



    त्यासाठी समर्थकांना त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. इम्रान यांनी स्वपक्षातील बंडखोरांच्या विरोधात हल्लाबोल करण्याचे आवाहनही केले आहे.बंडखोर सदस्यांच्या घरासमोर जमावाने एकत्र येऊन आंदोलन करण्याची सूचना त्यांनी केली.

    रविवारी नॅशनल असेंब्लीत मतदान प्रक्रिया सुरू असताना देशभरातील लोकांनी लाखोंच्या संख्येने इस्लामाबादेत यावे, असे खुले आवाहन त्यांनी केले आहे. वरकरणी इम्रान यांनी समर्थकांना शांतता राखण्यास सांगितले खरे; परंतु प्रत्यक्षात परिस्थिती अशांततेकडे नेणारी आहे, असे दिसते. खुर्ची वाचवण्यासाठी इम्रान कोणत्या थराला जातील, याची चुणूक त्यांच्या भाषणातून आली आहे.

    Pakistan’s Prime Minister Imran Khan faith Will be decided today; Vote on no-confidence motion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप

    Pakistan PM : ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पंतप्रधानांचा जळफळाट- आम्ही बदला घेऊ; संसदेत 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा

    Donald Trump : ट्रम्प यांनी UNची 19 हजार कोटींची मदत रोखली; 3000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना