• Download App
    इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षामध्ये वादाचा कारण असलेलं प्रार्थनास्थळ, जाणून घ्या | Israil Palestine issue know about aqsa masjid

    WATCH : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षामध्ये वादाचा कारण असलेलं प्रार्थनास्थळ, जाणून घ्या

    Israil – सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या बंडखोरांमध्ये वाद पेटल्यामुलं अवघ्या जगाचं लक्ष याकडं लागलं आहे. या सर्व वादामध्ये अक्सा मशीद चर्चेचा केंद्रबिंदू आहे. या मशिदीचा वाद नेमका काय आहे. मशिदीचा ताबा सध्या कुणाकडं आहे किंवा नेमका वाद काय आहे, याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊयात.Israil Palestine issue know about aqsa masjid

    हेही वाचा – 

    Related posts

    इराण आणि इजराइलने शस्त्रसंधी तोडल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांना दिल्या शिव्या

    ..अखेर इराण अन् इस्रायलमध्ये युद्धबंदी!, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा

    Iran attack कतारमधील अमेरिकन एअरबेसवर इराणच्या हल्ल्यानंतर भारतीय दूतावास अलर्ट मोडवर!