• Download App
    एस्ट्राझेनेकाच्या दुष्परिणामांमुळे फ्रान्सने घेतला मोठा निर्णय, दुसरा डोस मिळणार वेगळ्याच लसीचा |France took major decision regarding vaccination

    एस्ट्राझेनेकाच्या दुष्परिणामांमुळे फ्रान्सने घेतला मोठा निर्णय, दुसरा डोस मिळणार वेगळ्याच लसीचा

    विशेष प्रतिनिधी 

    पॅरिस :  फ्रान्समध्ये एस्ट्राझेनेकाचा पहिला डोस देण्यात आलेल्या व्यक्तींना दुसरा डोस वेगळ्या कंपनीच्या लसीचा देण्यात येईल.France took major decision regarding vaccination

    ५५ वर्षांखालील वयोगटासाठी हा निर्णय असून तो सुमारे पाच लाख ३३ हजार नागरिकांना लागू होईल. दुष्परिणाम टाळण्याचा यामागील उद्देश आहे.राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने गेल्या महिन्यात ५५ वर्षांवरील वयोगटासाठी केवळ एस्ट्राझेनेकाच्या लसीची शिफारस केली होती.



     

    या वयोगटातील कमी वयाच्या व्यक्तींना त्रास झाल्याचे प्रमाण फार कमी असल्याचा अहवाल होता. वय ५५ पेक्षा कमी असल्यास दुसरा डोसही एस्ट्राझेनेकाच घ्यावा असेही सांगण्यात आले होते, मात्र आता या वयोगटातील व्यक्तींना फायझर बायोएन्टेक किंवा मॉडर्ना यापैकी एका कंपनीचा दुसरा डोस देण्यात येईल.

    France took major decision regarding vaccination

    Related posts

    NIA : रशियन इनपुटवरून NIA ने पकडले होते अमेरिकन-युक्रेनियन नागरिक; म्यानमार सीमेवर सशस्त्र गटांना प्रशिक्षण दिले

    Security Breach : अमेरिकेच्या परराष्ट्र-संरक्षण मंत्र्यांच्या घरावर संशयास्पद ड्रोन; सुरक्षेबाबत आपत्कालीन बैठक बोलावली; दोन्ही नेत्यांना हलवण्यावर विचार

    Kim Jong Un : उत्तर कोरियात किम जोंग उन यांचा पक्ष विजयी; 99.93% मते मिळाली, सर्व जागा जिंकल्या