विशेष प्रतिनिधी
एडवर्ड्सनव्हिले – अमेरिकेतील टेनेसी व अर्कान्सस या प्रांतात चक्रीवादळात चार जण मृत्युमुखी पडले तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अर्कान्ससमधील आरोग्य केंद्रातील एकाचा समावेश आहे.Four people died in USA cyclone
सदर्न एलिनॉईस येथील ॲमेझॉन कंपनीच्या गोदामाचे छत वादळामुळे कोसळून अनेक कामगार आत अडकले असल्याचे सांगण्यात आले. यामुळे या भागात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.
मिसुरी येथेही चक्रीवादळाने एकाचा बळी घेतला आहे. अमेरिकेच्या मध्य-पश्चि म आणि दक्षिणेकडील भागात हे वादळ धडकले असून त्याचा प्रभाव कायम होता.
Four people died in USA cyclone
महत्त्वाच्या बातम्या
- तिरंगा म्हणजे भारताची ओळख, शिवसेना राष्ट्रवाद विसरली, असुद्दीन ओवेसी यांची टीका
- लावालावी करणे हेच संजय राऊत यांचे काम, नारायण राणे यांची टीका
- मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मशिदीतील लाऊडस्पीकर बंद करणार, मुस्लिम समाजाने घेतला निर्णय
- सौदी अरेबियानेही मानले तबलिगी दहशतवादाचे प्रवेशद्वार, तबलिगी जमातवर सौदी अरेबियात बंदी