• Download App
    आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सहलीसाठी तीन व्यापाऱ्यांनी मोजले चक्क ४.१७ अब्ज रुपयेFor a trip to the International Space Station Three traders calculated Rs 4.17 billion

    आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सहलीसाठी तीन व्यापाऱ्यांनी मोजले चक्क ४.१७ अब्ज रुपये

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सहलीसाठी तीन व्यापाऱ्यांनी चक्क ४.१७ अब्ज रुपये मोजले आहेत.For a trip to the International Space Station Three traders calculated Rs 4.17 billion

    SpaceX ने शुक्रवारी तीन व्यावसायिक आणि एक निवृत्त नसाचा अंतराळवीर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पाठवले.



    व्यापाऱ्यांनी दहा दिवसांच्या सहलीसाठी ५५.५ कोटी (₹ ४.१७ अब्ज) मोजले आहेत. हे क्रू सदस्य आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ८ दिवस घालवतील आणि २५ वैज्ञानिक प्रयोग करतील.

    For a trip to the International Space Station Three traders calculated Rs 4.17 billion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : अमेरिकेची इराणमध्ये घुसून युरेनियम जप्त करण्याची तयारी; ट्रम्प 10 हजार अतिरिक्त सैनिक पाठवत आहेत

    Italy art : इटलीच्या संग्रहालयात 3 मिनिटांत 3 पेंटिंगची चोरी, एकूण किंमत होती तब्बल 95 कोटी रुपये

    Nepal Education : नेपाळ सरकारने विद्यार्थी राजकारणावर बंदी घातली; 5वी पर्यंतच्या परीक्षाही रद्द; शाळा आणि महाविद्यालयांना त्यांची परदेशी नावे बदलावी लागतील