• Download App
    परग्रहवासीयांनी चक्क अपहरण केल्याच्या ब्रिटनच्या अभिनेत्रीचा दाव्याने खळबळ| Excitement over claims by a British actress that she was abducted by aliens

    परग्रहवासीयांनी चक्क अपहरण केल्याच्या ब्रिटनच्या अभिनेत्रीचा दाव्याने खळबळ

    वृत्तसंस्था

    लंडन : ब्रिटनमधील एका अभिनेत्रीने परग्रहवासीयांनी अपहरण केल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. हा दावा म्हणजे प्रसिद्धीचा एखादा स्टंट असण्याची शक्यता आहे. Excitement over claims by a British actress that she was abducted by aliens

    अबी बेला,असे तिचे नाव आहे. उडत्या तबकडीतून (युएफओ) आलेल्या एलियनच्या एका गटाने तिचे घराच्या खिडकीतून अपहरण केले. विशेष म्हणजे ती एका एलियनच्या प्रेमातही पडली होती, या तिच्या दाव्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. हे सर्व एलियन अतिप्रगत एंड्रोमेडा आकाशगंगेचे रहिवासी असल्याचे तिने सांगितले.



    महिला एलियनच्या प्रेमात पडली

    अबी बेलाने सांगितले की, घराच्या बेडरूममधून तिचे अपहरण एलियनच्या एका गटाने गेल्या महिन्यात केले होते. तिचा एलियन बॉयफ्रेंड हा पृथ्वीवरील मानवापेक्षा अधिक चांगला आहे. तो पुन्हा केव्हा येतो,याची मी आतुरतेने वाट पाहत असल्याचे ती म्हणाली.

    Excitement over claims by a British actress that she was abducted by aliens

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या