• Download App
    टेस्लाचे एलन मस्क यांनी विकले तब्बल नऊ अब्ज डॉलर किमतीचे शेअर |Elan Musk sold out his lot of shares of Tesla

    टेस्लाचे एलन मस्क यांनी विकले तब्बल नऊ अब्ज डॉलर किमतीचे शेअर

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क – इलेक्ट्रिक मोटार उत्पादक कंपनी टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वांत धनवान व्यक्ती एलन मस्क यांनी दुसऱ्यांदा टेस्लाच्या शेअरची विक्री केली आहे. यावेळी मस्क यांनी नऊ अब्ज डॉलर किमतीचे शेअर विकले आहेत.Elan Musk sold out his lot of shares of Tesla

    एलन मस्क यांनी ७ नोव्हेंबरला ट्विटरवरवरुन एक अंदाज घेतला होता. ‘करापासून बचाव करण्यासाठी टेस्लातील दहा टक्के हिस्सेदारी विकण्याचा माझा प्रस्ताव आहे,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यावर तब्बल ३५ लाख लोकांनी त्यांचे विचार व्यक्त केले होते, सल्ले दिले होते.



    यापैकी ५७.९ टक्के लोकांनी शेअर विक्रीचे समर्थन केले होते तर ४२.१ टक्के लोकांनी विरोध दर्शविला होता. यानंतर एलन मस्क यांनी शेअर विकले. त्यांच्याकडे २.२ अब्ज डॉलरचे २१ लाख शेअर होते. त्यातील सुमारे नऊ लाख डॉलर किमतीच्या नऊ लाख ३४ हजार ९१ शेअरची विक्री केली. सध्या टेस्लाचा शेअर एक हजार १३७ डॉलरवर (अंदाजे ८४ हजार ४९१ रुपये) पोचला आहे.

    Elan Musk sold out his lot of shares of Tesla

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Microsoft : मायक्रोसॉफ्ट भारतात ₹1.6 लाख कोटींची गुंतवणूक करणार; AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होणार

    Actor Dileep : मल्याळम अभिनेता दिलीपची रेप केसमधून मुक्तता; केरळ न्यायालयाने 6 जणांना दोषी ठरवले; 2017 मध्ये चालत्या कारमध्ये गँगरेप

    UK PM Starmer : ब्रिटिश पीएम स्टार्मर म्हणाले- युक्रेनचे निर्णय तेच घेतील; झेलेन्स्कींना म्हणाले- आम्ही तुमच्यासोबत आहोत; लंडनमध्ये युरोपीय नेत्यांची गुप्त बैठक