• Download App
    ब्रिटनमध्ये लसीकरण आणि लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटली ; संसर्गाचे प्रमाण 60 टक्क्यांनी घटले | Due to vaccinations and lockdowns in the UK The corona chain broke

    ब्रिटनमध्ये लसीकरण आणि लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटली ; संसर्गाचे प्रमाण ६० टक्क्यांनी घटले

    वृत्तसंस्था

    लंडन : ब्रिटनमध्ये गेल्या काही महिन्यात कोरोनाचे तांडव सुरु होते. तेथील सरकारने तातडीच्या उपयायोजना केल्यामुळे परिस्थिती खूपच सुधारली आहे. कोरोना प्रतिबंधक लस आणि लॉकडाऊन या उपायांमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण 60 टक्क्यांनी घटले आहे. Due to vaccinations and lockdowns in the UK The corona chain broke

    ब्रिटनमधील कोविड-19 लसीकरणाच्या कार्यक्रमामुळे या विषाणूचा संसर्ग आणि गंभीर स्वरूपाचा आजार किंवा मृत्यू यांच्यातील साखळी तुटण्याची सुरुवात झाली. इंग्लंडमधील महामारीबाबत सुरू असलेल्या अभ्यासाच्या ताज्या निष्कर्षात आढळले.



    एकीकडे देशव्यापी लॉकडाऊनच्या उपायांनी कोरोनाचा फैलाव कमी झाला. मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण सुमारे 60 टक्क्यांनी कमी झाल्याचे लंडनच्या इंपिरीयल कॉलेजमधील संशोधकांना आढळले. लसीकरण कार्यक्रमात वृद्धांवर अधिक लक्ष केंद्रित केले होते.

    Due to vaccinations and lockdowns in the UK The corona chain broke


    वाचा…

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही