• Download App
    कोरोना प्रतिबंधक लशीमुळे डेल्टा प्रकाराविरुद्ध प्रतिपिंडांची निर्मिती |Corona vaccine will develop antibodies

    कोरोना प्रतिबंधक लशीमुळे डेल्टा प्रकाराविरुद्ध प्रतिपिंडांची निर्मिती

    विशेष प्रतिनिधी

    लंडन  : कोरोना प्रतिबंधक लशीमुळे डेल्टा प्रकाराविरुद्ध प्रतिपिंडांची निर्मिती होती असे मॉडर्ना कंपनीकडून सांगण्यात आले.भारतात उगम पावलेला डेल्टा प्रकार अमेरिकेसह इतर अनेक देशांत सापडतो आहे.Corona vaccine will develop antibodies

    चाचण्या घेतलेल्या सर्व प्रकारांविरुद्ध परिणामकारक संयुग निर्माण करते. या संरक्षणात्मक प्रोटीनला परिणामकारक प्रतिपिंड असे संबोधण्यात आले आहे. याचे कारण त्यामुळे विषाणूला पेशीत प्रवेश करण्यापासून रोखले जाते.



    विषाणूच्या मुख्य प्रकारांविरुद्ध निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडांच्या संख्येच्या तुलनेत याचे प्रमाण २.१ टक्क्यांनी कमी आहे. नायजेरियात आढळलेल्या एटा प्रकाराविरुद्ध हे प्रमाण ४.२, तर अंगोलामधील A.VOI.V२ या प्रकाराविरुद्ध ते आठ टक्क्यांनी कमी भरले.या कंपनीच्या संशोधकांनी आठ व्यक्तींच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी घेतली. वेगवेगळ्या प्रकारांच्या स्पाईक प्रोटीनविरुद्ध ही चाचणी घेण्यात आली.

    Corona vaccine will develop antibodies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीनने म्हटले- अमेरिकेने जपानमधून टायफून क्षेपणास्त्र प्रणाली काढावी; यामुळे प्रदेशाच्या सुरक्षेला धोका

    Trump : ब्रिटनच्या शाही राजवाड्यात ट्रम्प यांचे भव्य स्वागत; किंग चार्ल्ससोबत सोन्याच्या बग्गीतून प्रवास

    Nepal : नेपाळमध्ये 6 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हटवण्याची मागणी; जेनझी आंदोलकांनी म्हटले- जुने चेहरे सहन करणार नाही