• Download App
    चीनला वाढवायचीय लोकसंख्या! दोनपेक्षा अधिक मुलंही जन्माला घालता येणार | China Population increase rate lowered making new policy for child birth 

    WATCH : चीनला वाढवायचीय लोकसंख्या! दोनपेक्षा अधिक मुलंही जन्माला घालता येणार

    China Population – लोकसंख्येचा वेग कमी करण्यासाठी एकेकाळी वन चिल्ड्रेन पॉलिसीची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करणाऱ्या चीनी ड्रॅगननं आता हम दो हमारे तीन म्हटलं आहे. चीन लवकरच एका दाम्पत्याला तीन अपत्य जन्माला घालण्याची परवानगी देणार आहे. देशातील लोकसंख्या वाढीच प्रमाण घटत चालल्यानं होत असलेल्या आणि भविष्यातील दुष्परिणामांची चिंता करून चीननं हा निर्णय घेतला आहे. China Population increase rate lowered making new policy for child birth

    हेही वाचा – 

    Related posts

    Israel : इस्रायलने गाझाकडे जाणारे 13 जहाज रोखले:ग्रेटा थनबर्गसह 150 जणांना अटक; 30 मदत जहाजे अजूनही मार्गावर

    President Putin : रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले – भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही, मी मोदींना ओळखतो, भारतीय अपमान सहन करत नाहीत

    Trump : अमेरिकन शेतकऱ्यांचे सोयाबीन विकत नसल्याने ट्रम्प त्रस्त, म्हणाले- मी लवकरच चीनच्या राष्ट्रपतींना भेटेन