• Download App
    बिलावल भुट्टो पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री; लवकरच होणार शपथविधी सोहळा |Bilawal Bhutto Pakistan's new Foreign Minister; The swearing-in ceremony will be held soon

    बिलावल भुट्टो पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री; लवकरच होणार शपथविधी सोहळा

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री म्हणून बिलावल भुट्टो लवकरच शपथ घेणार आहेत.Bilawal Bhutto Pakistan’s new Foreign Minister; The swearing-in ceremony will be held soon

    पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) नेते आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार कमर जमान कैरा, म्हणाले की बिलावल भुट्टो येत्या १ ते २ दिवसात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतील.



    विशेष म्हणजे शाहबाज यांच्या मंत्रिमंडळात सध्या एकही परराष्ट्र मंत्री नाही. परंतु पीपीपीच्या हिना रब्बानी खार यांना परराष्ट्र राज्यमंत्री करण्यात आले आहे.

    Bilawal Bhutto Pakistan’s new Foreign Minister; The swearing-in ceremony will be held soon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagannath Rath Yatra : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकली; भाविकांनी म्हटले- द्वेष श्रद्धेला हरवू शकत नाही; भारत सरकारला कारवाईचे आवाहन

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत