• Download App
    अनेक स्फोटांचा सूत्रधार दहशतवादी यासीन भटकळला आता तुरुंगात हवेत आयुर्वेदिक उपचार Yasin Bhatkhal wants ayuvedic treatment in jail

    अनेक स्फोटांचा सूत्रधार दहशतवादी यासीन भटकळला आता तुरुंगात हवेत आयुर्वेदिक उपचार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – इंडियन मुजाहिदीन (आयएम) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासीन भटकळ याला तिहार कारागृहात आयुर्वेदिक उपचार पुरविले जातील. त्याने तशी विनंती केली होती, जी कारागृह व्यवस्थापनाने मान्य केली. Yasin Bhatkhal wants ayuvedic treatment in jail

    पोलिस महासंचालक (कारागृह) संदीप गोयल यांनी ही माहिती दिली. त्याला सांधेदुखीचा त्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटासह यासीन हा दिल्ली, रांची, वाराणसी, मुंबई, हैदराबाद येथील स्फोटांचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे.



    २०१३ मध्ये त्याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली. तिहारच्या क्रमांक दोनच्या कारागृहात यासीनला डांबण्यात आले आहे. छोटा राजन आणि तेहसीन अख्तर हे कुख्यात गुन्हेगार तेथेच आहेत. यासीनच्या अटकेनंतर तेहसीन हा आयएमचा म्होरक्या बनला होता.

    Yasin Bhatkhal wants ayuvedic treatment in jail

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही