• Download App
    ट्रोलर्स अप!; युजर्सची भन्नाट मीम्स WhatsAppDown; trollers up

    WhatsAppDown; ट्रोलर्स अप!; युजर्सची भन्नाट मीम्स

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जगभरातील युजरचे लाडके मेसेजिंग ॲप व्हॉट्सअ‍ॅप हा जगभरातील सेवा तब्बल दोन तास बंद असल्यामुळे नेटकऱ्यांनी व्हॉट्सअ‍ॅपला चांगलेच ट्रोल केले आहे. WhatsAppDown; trollers up

    ट्विटरवर सुद्धा #WhatsAppDown हा ट्रेंड सुरू झाला. यावर आम्ही लवकरात लवकर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करू असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. सोशल मिडियावर सध्या अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप जसे डाऊन झाले तसे सोशल मिडियावर मीम्स शेअर करण्यास सुरूवात झाली आहे.

    व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यावर मीम्स व्हायरल

    व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यामुळे आता जगभरातील लाखो युजर्स इतर अ‍ॅपकडे वळले आहेत अशाप्रकारचे मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.

    अनेक युजर्सने व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यावर फोनचे नेट ऑन-ऑफ करून पााहिले, काहींनी फोन रिस्टार्ट केला तर अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅप खरंच बंद झालंय का हे पाहण्यासाठी इतर अ‍ॅप्स चेक केले.  अशाप्रकारचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

    व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यामुळे मेटा सीईओ मार्क झुकरबर्गला सुद्धा ट्रोल करण्यात येत आहे.

    WhatsAppDown; trollers up

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीनने म्हटले- अमेरिकेने जपानमधून टायफून क्षेपणास्त्र प्रणाली काढावी; यामुळे प्रदेशाच्या सुरक्षेला धोका

    Trump : ब्रिटनच्या शाही राजवाड्यात ट्रम्प यांचे भव्य स्वागत; किंग चार्ल्ससोबत सोन्याच्या बग्गीतून प्रवास

    Nepal : नेपाळमध्ये 6 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हटवण्याची मागणी; जेनझी आंदोलकांनी म्हटले- जुने चेहरे सहन करणार नाही