• Download App
    WATCH : अमेरिकेत आता मास्क घालण्याची गरज उरली नाही, असं काय केलं या देशाने, जाणून घ्या... । WATCH No Need Wear Masks In United States After Vaccination

    WATCH : अमेरिकेत आता मास्क घालण्याची गरज उरली नाही, असं काय केलं या देशाने, जाणून घ्या…

    United States After Vaccination : अमेरिकेने कोरोना महामारीविरुद्ध युद्ध जवळजवळ जिंकले आहे. कारण अमेरिकन आरोग्य अधिकाऱ्यांच्या मास्कवरून नियम काढला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ज्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतलेत त्यांनी मोठ्या गर्दीच्या ठिकाणाशिवाय इतर कुठेही मास्क घालण्याची गरज उरली नाही. त्यांनी असेही म्हटलंय की, ज्यांना ही लस मिळाली नाही, ते काही विशिष्ट परिस्थितीशिवाय मास्क न लावता फिरू शकतात. विशेष म्हणजे कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत 5,70,000 हून जास्त मृत्यू झाले आहेत. मृत्यूंच्या बाबतीत जगात ही संख्या सर्वाधिक आहे. तरीही अमेरिकेने मास्कपासून मुक्ती कशी मिळवली याबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. WATCH No Need Wear Masks In United States After Vaccination

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!