Saturday, 10 May 2025
  • Download App
    कॅनडात मंदिरांची तोडफोड ,चोरट्यांनी अर्धा डझन मंदिरे फोडून दागिने चोरले Vandalism of temples in Canada, by thieves Half a dozen temples were broken into and ornaments stolen

    कॅनडात मंदिरांची तोडफोड ,चोरट्यांनी अर्धा डझन मंदिरे फोडून दागिने चोरले

    वृत्तसंस्था

    टोरंटो : कॅनडामध्ये अर्धा डझन मंदिरांची तोडफोड करून चोरट्यांनी दागिने चोरल्याची घटना घडली आहे. दानपेट्यांमधून रोख रक्कम चोरण्यासोबतच चोरट्यांनी मूर्तींवर सजवलेले दागिनेही चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. Vandalism of temples in Canada, by thieves Half a dozen temples were broken into and ornaments stolen

    गेल्या काही दिवसांपासून हिंदू मंदिरांना लक्ष्य करून तोडफोड आणि लुटमारी केली जात आहे. त्यामुळे भाविक आणि पुजाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या १० दिवसांत ६ मंदिरे लुटली आहेत.

    ब्रॅम्प्टन, ग्रेटर टोरंटो एरिया येथे १५ जानेवारी रोजी हनुमान मंदिरात तोडफोड करून झाली. २५ जानेवारीला दुर्गादेवीच्या मंदिराची तोडफोड केली होती. गौरी शंकरआणि जगन्नाथ मंदिरातही गोंधळ घातला. ३०जानेवारी रोजी मिसिसॉगा येथील हिंदू हेरिटेज सेंटरच्या दानपेटी आणि मुख्य कार्यालयात दोघांनी तोडफोड केली होती.

    या घटना दिवसा घडल्या असून त्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.आरोपीनी मास्क घातलेले होते.

    Vandalism of temples in Canada, by thieves Half a dozen temples were broken into and ornaments stolen

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप

    Pakistan PM : ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पंतप्रधानांचा जळफळाट- आम्ही बदला घेऊ; संसदेत 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा

    Donald Trump : ट्रम्प यांनी UNची 19 हजार कोटींची मदत रोखली; 3000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना