- १३ सदस्य देशांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले परंतु….
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल-गाझा युद्धाला दोन महिने उलटून गेले, मात्र अद्यापही युद्धविराम थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. वृत्तानुसार, इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये गेल्या 24 तासांत 300 लोक मारले गेले आहेत.UN resolution for immediate cease fire in Gaza not passed because Americas
दरम्यान, गाझामध्ये युद्धविरामसाठी सतत आवाहन केले जात आहे. अमेरिकेने शुक्रवारी युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्रांचा असाच प्रयत्न अयशस्वी ठरला . कारण, संयुक्त राष्ट्रसंघाचा युद्धविराम प्रस्तावावर अमेरिकेने व्हेटो केला.
यूएनने मांडलेल्या ठरावात गाझामध्ये तत्काळ युद्धविराम आणि सर्व ओलीसांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी करण्यात आली होती. १३ सदस्य देशांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले परंतु अमेरिकेने या ठरावावर व्हेटो केला . वास्तविक, ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर हमासचा बीमोड करण्याची शपथ घेत इस्त्रायलने गाझामध्ये हल्ले सुरूच ठेवले आहेत. अमेरिका इस्रायलला पूर्ण पाठिंबा देत आहे.
UN resolution for immediate cease fire in Gaza not passed because Americas
महत्वाच्या बातम्या
- गुगलने लाखोंची फसवणूक करणारे ॲप डिलीट केले; पहा संपूर्ण यादी!
- अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्यांनी वापरला पाकिस्तानी पासपोर्ट; ISIच्या सांगण्यावरून इम्रान सरकारने सोडले
- ममता म्हणतात, लोकशाहीची झाली बायपास सर्जरी!!; त्यांना “बायपास सर्जरी” या शब्दांचा अर्थ तरी समजतो का??
- रणबीर कपूरने स्वतःचाच विक्रम मोडला! ‘Animal’ ठरला कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!