वृत्तसंस्था
कीव : युक्रेनचे राष्ट्रपती नाटो संघटनेवर संतापले आहेत. नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने त्यांनी संघटनेवर आगपाखड केली आहे.Ukraine’s president angry over NATO alliance; refusal of no-fly zone
नाटोमध्ये युक्रेनला प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर रशियाने आक्षेप घेतला होता, तर युक्रेनने या देशांसोबत जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केलेत. मात्र आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलन्स्की यांनी आता नाटोलाच लक्ष्य केले आहे.
युक्रेनच्या हवाई क्षेत्राला निषिद्ध क्षेत्र (नो फ्लाय झोन) जाहीर करण्यास किंवा त्यावर देखरेख ठेवण्यास ‘नाटो’ने शुक्रवारी नकार दिला. याच मुद्द्यावरुन झेलेन्स्की यांनी एका भवनिक भाषणामध्ये नॉर्थ अॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेनवर (नाटो) कठोर शब्दात टिका केली.
नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित न केल्याने रशियाला फायदा होणार आहे, असा दावा झेलेन्स्की यांनी केला.तसेच युक्रेनवर रशियाच्या हवाई हल्ल्यांमध्ये वाढ होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
Ukraine’s president angry over NATO alliance; refusal of no-fly zone
महत्त्वाच्या बातम्या
- दक्षिण कोरियात गॅस उत्पादक कंपनीत भीषण आग; परिसरातील हजारो लोक जिवाच्या आकांताने पळाले
- पी. चिदंबरम यांना राज्यसभेत जाण्यासाठी स्टॅलीन, शरद पवार यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ
- दहशतवाद्यांना आर्थिक मदतीची शिक्षा, पाकिस्तानवर आणखी चार महिने आर्थिक निर्बंध
- समाजावादी पक्षाकडून पाकिस्तानचे समर्थन घोषणा, सायकल का बटन दबाना है, नया पाकिस्तान बनाना हैच्या निर्लज्ज घोषणा