• Download App
    तालिबानच्या अजब निर्णयाने सारेच चक्रावले; पीएचडीधारकाला हटवत पदवीधारकास केले कुलगुरूTalibans eduactional orders shocked everyone

    तालिबानच्या अजब निर्णयाने सारेच चक्रावले; पीएचडीधारकाला हटवत पदवीधारकास केले कुलगुरू

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – येथील सर्वात मोठ्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी बी.ए पदवीधारक मोहंमद अश्रफ घैरट याची नियुक्ती तालिबान राजवटीने केली असून या नियुक्तीवरून सोशल मीडियावर विरोध केला जात आहे. तालिबानच्या या निर्णयाला विरोध म्हणून विद्यापीठातील सुमारे ७० कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. Talibans eduactional orders shocked everyone

    तालिबानने आपला मोर्चा आता शिक्षण क्षेत्राकडे वळवला आहे. आता काबुल विद्यापीठाचे पीएचडीधारक कुलगुरू मोहंमद उस्मान बाबरी यांना निलंबित केले असून त्याजागी बीए पदवीधारक मोहंमद अश्रफ घैरट याची नियुक्ती केली आहे. या निर्णयाला विरोध केला जात आहे.



    सोशल मीडियावर देखील तालिबानच्या निर्णयावर आक्षेप घेतला जात आहे. टीकाकारांनी गेल्यावर्षी घैरट याचे एक ट्विट व्हायरल केले आहे. त्यात त्यांनी पत्रकाराच्या हत्येचे समर्थन केले होते. पीएचडीधारकाच्या जागी एका पदवीधारकाला नियुक्त केल्यावरून नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. विद्यापीठाच्या सुमारे ७० कर्मचाऱ्यांनी राजीनामे सादर केले. परंतु घैरट हा काळजीवाहू कुलगुरू असून त्यात कधीही बदल होऊ शकतो, असे तालिबानने म्हटले आहे.

    Talibans eduactional orders shocked everyone

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप