• Download App
    तालिबानचे अत्याचार सुरुच, अल्पसंख्य हजारा समुदायातील १३ जणांची हत्या |Taliban killed 13 peoples

    तालिबानचे अत्याचार सुरुच, अल्पसंख्य हजारा समुदायातील १३ जणांची हत्या

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – सत्तेवर आलेल्या तालिबानने अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरु केले असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी हजारा समुदायातील १३ जणांची हत्या केल्याचा आरोप ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने केला आहे.Taliban killed 13 peoples

    हत्या केलेले बहुतांशी अफगाणिस्तामधील आधीच्या सरकारमधील सैनिक होते. मृतांमध्ये एका युवतीचाही समावेश होता. सर्व समुदायांना सामावून घेण्याचे आश्वाफसन तालिबानने बासनात गुंडाळले असल्याचा आरोप ॲम्नेस्टीने केला आहे.



    दरम्यान, अफगाणिस्तानमधील तालिबानी नेत्यांनी आज ब्रिटनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तालिबानने सत्ता हातात घेतल्यापासूनचही ही पहिलीच अधिकृत भेट आहे.

    अफगाणिस्ताची अर्थव्यवस्था अडचणीत असून तिला सावरण्यासाठी तालिबानी नेते विविध देशांच्या अधिकाऱ्यांशी भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबानने इराणच्याही शिष्टमंडळाशी व्यापाराबाबत चर्चा केली आहे.

    Taliban killed 13 peoples

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    US-Iran : द फोकस एक्सप्लेनर : अमेरिका-इराणमधील युद्धविरामाचा भारताला काय होणार फायदा? कच्च्या तेलापासून ते डॉलरच्या घसरणीवर परिणाम

    Iran Halt War : इराण-अमेरिकेत 2 आठवड्यांचा युद्धविराम; 40व्या दिवशी थांबले युद्ध

    Trump : ट्रम्प म्हणाले – इराण रातोरात उद्ध्वस्त होऊ शकतो; ती रात्र उद्याही असू शकते; कमी वेळात मोठे नुकसान करू