• Download App
    स्पेस एक्सच्या फाल्कन ९ रॉकेटची अवकाशाच्या दिशेने यशस्वी झेप, 'इन्स्पिरेशन-४' मोहीम यशस्वी, रचला नवा इतिहास! |

    स्पेस एक्सच्या फाल्कन ९ रॉकेटची अवकाशाच्या दिशेने यशस्वी झेप, ‘इन्स्पिरेशन-४’ मोहीम यशस्वी, रचला नवा इतिहास!

    विशेष प्रतिनिधी

    फ्लोरिडा: ‘इंस्पीरेशन-४’ या मोहिमेअंतर्गत एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने एक नवीन इतिहास रचला आहे. १५ सप्टेंबर रोजी फाल्कन ९ रॉकेटने फ्लोरिडाच्या केनेडी स्पेससेंटरमधून चार पर्यटकांना घेऊन अंतराळात यशस्वी झेप घेतली. विशेष म्हणजे कंपनीतर्फे अंतराळवीर नाही तर सामान्य नागरिकांना पाठविण्यात आले आणि ते यशस्वीरीत्या परतही आले.

    Spacex’s Falcon 9 rocket made history! Reaches orbit successfully carrying private crew

    त्या सर्वजणांनी सुमारे ४:३० वाजता (भारतीय वेळेनुसार) पॅराशूटच्या साह्याने फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर सुरक्षित लँडिंग केले. ‘इन्स्पिरेशन-४’ ही अशी मोहीम आहे ज्याद्वारे सामान्य नागरिकांनाही अंतराळ पर्यटनास प्रोत्साहन मिळेल.

    Spacex’s Falcon 9 rocket made history! Reaches orbit successfully carrying private crew

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात कपिलचा कॅफे पुन्हा सुरू; उद्घाटनानंतर फक्त 2 दिवसांनी गोळीबार, खलिस्तानी दहशतवाद्यांकडून धमक्या

    Dhaka : ढाकात बांगलादेश वायूदलाचे मेड इन चायना विमान शाळेवर कोसळले; पायलटसह 19 ठार, 164 जखमी

    Pakistan : पाकिस्तानी उपपंतप्रधानांनी अतिरेकी संघटना TRFचे केले समर्थन; पहलगाम हल्ल्यात सहभागाचे पुरावे देण्याचे आव्हान