पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाणारे हे असे पहिलेच यान असेल.
विशेष प्रतिनिधी
मॉस्को : रशियाने तब्बल 47 वर्षांनंतर देशाची पहिली चंद्र मोहीम लूना 25 लाँच केली आहे. अमूर ओब्लास्टजवळ असणाऱ्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम फॅसिलिटीमधून हे प्रक्षेपण करण्यात आलं. यासाठी सोयूज २.१बी या रॉकेटची मदत घेण्यात आली. Russia launches Luna25 mission to Moon its first lunar lander in 47 years
स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.10 वाजता Luna 25 लाँच करण्यात आले. प्रक्षेपणानंतर 564 सेकंदात तिसऱ्या टप्प्यात ते रॉकेटपासून वेगळे झाले. चंद्रावर पोहोचण्यासाठी साडेपाच दिवस लागतील.
हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे 100 किमी वर 3-7 दिवस घालवेल. सॉफ्ट लँडिंगच्या तंत्रज्ञानामध्ये आणखी सुधारणा आणि सुविधा देणे हे या मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ जाणारे हे असे पहिलेच यान असेल.
Russia launches Luna25 mission to Moon its first lunar lander in 47 years
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी पुन्हा काढणार भारत जोडो यात्रा, यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे गुजरात ते मेघालय असेल मार्ग
- मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सेक्स स्कँडलने खळबळ; आयोजकांनी 6 स्पर्धकांना 20 जणांसमोर टॉपलेस केले
- आता लवकरच ‘भारत जोडो पार्ट – 2′ पाहायला मिळणार, राहुल गांधी गुजरात ते मेघालयपर्यंत जाणार!
- 82 % हिंदूंचा भारत आहेच हिंदू राष्ट्र!!; कमलनाथांना उपरती की नवी राजकीय चलाखी??