• Download App
    कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’ चोरून रशियान बनविली ‘स्पुटनिक’ लस, ब्रिटनचा खळबळजनक आरोप Russia did sputnik from covidhield

    कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’ चोरून रशियान बनविली ‘स्पुटनिक’ लस, ब्रिटनचा खळबळजनक आरोप

    विशेष प्रतिनिधी

    लंडन – ऑक्सफर्डच्या ॲस्ट्रॅझेनेका कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस निर्मितीचा आराखडा (ब्लूप्रिंट) रशियाने चोरला आणि त्यानंतर त्यांनी ‘स्पुटनिक’ लस तयार केली, असा खळबळजनक आरोप ब्रिटनने केला आहे.
    लस विकसित होत असताना रशियाचा एक गुप्तहेर त्याठिकाणी उपस्थित होता. त्यानेच ऑक्सफर्डच्या लशीचे तंत्रज्ञान रशियाला दिले, असा दावाही केला आहे.Russia did sputnik from covidhield

    ब्रिटनच्या संरक्षण विभागातील सूत्रांनी हा दावा केला आहे. स्पुटनिक लस तयार करण्यासाठी रशियासाठी काम करणाऱ्या गुप्तहेरांनी ‘ॲस्ट्रॅझेनेका’तून कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’ चोरली याचे पुरावे, असल्याची माहिती या सूत्रांनी मंत्र्यांना दिली आहे. ‘द सन’ या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार विदेशी गुप्तहेराने ही ‘ब्लूप्रिंट’ आणि कोव्हिशिल्डसंदर्भातील महत्त्वाची माहिती चोरली आहे.


    मुंबई महापालिकचे आता स्पुटनिक लशीच्या थेट खरेदीसाठी जोरदार प्रयत्न सुरु


    कोरोनाचे संकट संपुष्टात आणण्यासाठी जनतेने लस घेण्याचे आवाहन पुतीन यांनी रशियाच्या जनतेला केले होते. ‘द सन’ने म्हटले आहे की, मॉस्कोत झालेल्या लशीच्या दोन वैद्यकीय चाचणीचे निष्कर्ष ब्रिटनमधील प्रतिष्ठीत नियतकालिक ‘द लॅन्सेट’मध्ये सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध झाले होते.

    Russia did sputnik from covidhield

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या