• Download App
    रिलायन्स कंपनीने विकत घेतली फॅराडिओन लिमिटेड कंपनी! बॅटरी तंत्रज्ञानात होणार का आता मोठे बदल? | Reliance Company buys Faradion Limited Company! Will there be a big change in battery technology now?

    रिलायन्स कंपनीने विकत घेतली फॅराडिओन लिमिटेड कंपनी! बॅटरी तंत्रज्ञानात होणार का आता मोठे बदल?

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNESL) या कंपनीने आज 31 डिसेंबर रोजी घोषणा केली आहे की, त्यांनी फॅराडिओन लिमिटेड ही कंपनी विकत घेतली आहे. फॅराडिओन ही एक सोडियम-आयन सेल निर्माण करणारी कंपनी आहे.

    Reliance Company buys Faradion Limited Company! Will there be a big change in battery technology now?

    फॅराडियनच्या सोडियम-आयन सेलच्या सध्या अस्तित्वात असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक गतीला वाढ आणि गती देण्यासाठी रिलायन्स मार्फत भांडवल म्हणून $134.9 दशलक्ष गुंतवणूक केली जाईल.


    Reliance Future Deal : रिलायन्स-फ्युचर ग्रुप डीलला सर्वोच्च धक्का, सर्वोच्च न्यायालयाने अॅमेझॉनच्या बाजूने दिला निकाल, वाचा सविस्तर..


    लिथियम, कोबाल्ट आणि निकेलच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेच. ह्याचे साठे देखील मर्यादित आहेत. ह्या पार्श्वभूमीवर पर्याय म्हणून सोडियम-आयन बॅटरीचा वापर करणे ही काळाची गरज आहे.

    सोडियम-आयन बॅटरीचे पेटंट ही फॅराडिओन कंपनीच्या नावावर होते. आता ते तंत्रज्ञान रिलायन्स मार्फत वापरले जाईल. ह्यामुळे भारतीय बाजारात बॅटरीची किंमत कमी
    होते का हे पाहणे महत्वाचे आहे.

    Reliance Company buys Faradion Limited Company! Will there be a big change in battery technology now?

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Texas Bans : अमेरिका- टेक्सासमध्ये नवीन H-1B व्हिसा जारी केले जाणार नाहीत; राज्यपालांनी पुढील वर्षी मेपर्यंत घातली बंदी; 15 हजार भारतीयांवर परिणाम

    UK PM Keir Starmer : ब्रिटिश पंतप्रधान 8 वर्षांनंतर चीनमध्ये पोहोचले; म्हणाले- अमेरिका आपल्या जागी, पण चीन महत्त्वाचा

    Russian Soldiers : रशियन सैनिकांना कपडे काढून झाडाला बांधले, तोंडात बर्फ कोंबला, युक्रेनवर हल्ल्याला नकार दिल्याने शिक्षा