• Download App
    इलेक्ट्रिक कारचे उत्पादन चीनमध्ये करून विक्री भारतात, पचनी पडणार नाही; मस्क यांना गडकरी यांनी सुनावले Production in China, sales in India will not work; Gadkari told Tesla's Elon Musk).

    इलेक्ट्रिक कारचे उत्पादन चीनमध्ये करून विक्री भारतात, पचनी पडणार नाही; मस्क यांना गडकरी यांनी सुनावले

    वृत्तसंस्था

     नवी दिल्ली : ‘इलेक्ट्रिक कारचे उत्पादन चीनमध्ये करायचे आणि विक्री भारतात करायची, हे पचनी पडणारे नाही’, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्लाचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती अॅलन मस्क त्यांना सुनावले आहे. Production in China, sales in India will not work; Gadkari told Tesla’s Elon Musk.

    अॅलन मस्क यांना त्यांच्या इलेक्ट्रिक कारची विक्री भारतात करण्यासाठी करकपात करावी, असे वाटते. त्याबाबत त्यांनी विनंती केली होती. त्यावर गडकरी यांनी चोख उत्तर दिले आहे. सरकार सोबत आव्हानामुळे टेस्ला अद्याप भारतात नाही, असे ट्विट मस्क यांनी केले होते. त्या ट्विटचा समाचार गडकरी यांनी घेतला आहे.

    ‘इलेक्ट्रिक कारचे उत्पादन चीनमध्ये करायचे आणि विक्री भारतात करायची, हे पचनी पडणारे नाही. त्या पेक्षा मस्क त्यांनी येथूनच सुरुवात केली तर बरे पडेल’, असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान टेस्लाच्या भारतीय शाखेच्या प्रमुखाला भेटून भारताची भूमिका स्पष्ट केल्याचे गडकरी म्हणाले.

    Production in China, sales in India will not work; Gadkari told Tesla’s Elon Musk.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे