• Download App
    इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटनंतर ओमायक्रॉननेही कहर केला आहे. एकाच दिवसात ओमायक्रॉनचे बारा हजार नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे इग्लंडमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.|Omycron's havoc in England, twelve thousand new patients in a single day

    इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनचा कहर , एकाच दिवसांत बारा हजार नवे रुग्ण

    विशेष प्रतिनिधी

    लंडन : इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटनंतर ओमायक्रॉननेही कहर केला आहे. एकाच दिवसात ओमायक्रॉनचे बारा हजार नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे इग्लंडमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.Omycron’s havoc in England, twelve thousand new patients in a single day

    इंग्लंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये ओमायक्रॉनचे 12,133 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 37,101 झाली आहे.



    इंग्लंडचेचे कल्याण मंत्री साजिद जाविद यांनी देशात लॉकडॉऊनची शक्यता फेटाळली आहे. ख्रिसमसच्या अगोदर कोरोनाचे नवे निर्बंध लागणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओमायक्रॉनच्या वेगाने पसरत असून त्याचे कारण समजणे अवघड होत आहे.

    Omycron’s havoc in England, twelve thousand new patients in a single day

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Al-Aqsa Mosque : 60 वर्षांत पहिल्यांदाच अल-अक्सा मशीद ईदमध्ये बंद; इराणमध्ये बाजार ओस पडले

    NIA : रशियन इनपुटवरून NIA ने पकडले होते अमेरिकन-युक्रेनियन नागरिक; म्यानमार सीमेवर सशस्त्र गटांना प्रशिक्षण दिले

    Security Breach : अमेरिकेच्या परराष्ट्र-संरक्षण मंत्र्यांच्या घरावर संशयास्पद ड्रोन; सुरक्षेबाबत आपत्कालीन बैठक बोलावली; दोन्ही नेत्यांना हलवण्यावर विचार