• Download App
    अफगाणिस्तानमध्ये लोकशाही व्यवस्था येणार नाही, शरीयत कायदा लागू करण्याचे तालिबानचे संकेत |No democracy in Afghanistan

    अफगाणिस्तानमध्ये लोकशाही व्यवस्था येणार नाही, शरीयत कायदा लागू करण्याचे तालिबानचे संकेत

    विशेष प्रतिनिधी

    कंदाहार – अफगाणिस्तानात शासन कसे चालवावे, हे तालिबानला सांगायची गरज नाही. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की येथे शरीयत कायद्याप्रमाणे शासन चालवले जाईल. अफगाणिस्तानात लोकशाही व्यवस्था नसेल. कारण त्याचे कोणतेही अस्तित्व नसल्याचे तालिबानचा नेता वहिदुल्लाह हाशिमी याने म्हटले आहे.No democracy in Afghanistan

    हाशिमी म्हणाला की, अफगाणिस्तानात कशी व्यवस्था असावी यासाठी तालिबानकडून रणनीती आखली जात आहे. आतापर्यंतच्या योजनेनुसार तालिबानी हे अफगाणिस्तान कौन्सिलचे कामकाज पाहू शकतील. इस्लामी दहशतवादी चळवळीचा प्रमुख हैबतुल्लाह अखुंदजादा हे तालिबानच्या राजवटीचे प्रमुख होऊ शकतात.



    हाशिमी याच्या मते, अखुंदजादाकडे तालिबानी कौन्सिलपेक्षा अधिक अधिकार असतील. त्याचा दर्जा अध्यक्षपदाच्या बरोबरीचा असेल. १९९६ ते २००१ या काळात तालिबानची राजवट होती.त्यानुसारच तालिबान राज्य करेल. तेव्हा मुल्ला उमर याने पडद्यामागून तालिबानची धुरा सांभाळली होती आणि दररोजच्या कामाची जबाबदारी परिषदेवर सोपवण्यात आली होती.

    No democracy in Afghanistan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही

    Trump : ट्रम्प यांची चीनवर 200% टॅरिफची धमकी; म्हणाले- माझ्याकडे असे कार्ड आहेत, ते उघडले तर चीन नष्ट होईल