• Download App
    भारतीय अमेरिकन वंशाचे निखिल श्रीवास्तव यांनी सोडवला गणितातील 1959 प्रॉब्लेम | Nikhil Srivastava of Indian American descent solves a 1959 problem in mathematics

    भारतीय अमेरिकन वंशाचे निखिल श्रीवास्तव यांनी सोडवला गणितातील १९५९ चा प्रॉब्लेम

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : भारतीय अमेरिकन वंशाचे निखिल श्रीवास्तव यांना अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी द्वारे दिला जाणारा सिप्रियानो फेयाज या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ऑपरेटर थिअरी या कॅटेगरीमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जातो. निखील सध्या कॅलिफोर्नियातील विद्यापीठ बर्क्ली येथे प्रोफेसर म्हणून काम करतात.

    Nikhil Srivastava of Indian American descent solves a 1959 problem in mathematics

    अॅडम मार्कस आणि डॅनियल्स पाईलमन आणि निखिल या तिघांना मिळून हा अवॉर्ड दिला जाणार आहे. 1959 मध्ये रिचर्ड कॅडीसण आणि इसाडोरा सिंगर यांनी ऑपरेटर थिअरीमध्ये तयार केलेल्या या प्रॉब्लेमला 1959 म्हणून ओळखले जाते. इतक्या वर्षांत हा प्रॉब्लेम कोणीही सोडवून शकले नव्हते. पण या तिघांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.


    कल्पना चावला, सुनीता विल्यम्सनंतर अंतराळात जाणार भारतकन्या सिरीशा, 11 जुलैला व्हर्जिन गॅलेक्टिकचे उड्डाण


    प्रोसेसर निखिल श्रीवास्तव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वर्षी 5 जानेवारी 2022 रोजी सिएटल येथील संयुक्त गणित संमेलनात हे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

    Nikhil Srivastava of Indian American descent solves a 1959 problem in mathematics

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Air India Pilot : विमान उडवण्यापूर्वी एअर इंडिया वैमानिकाचे मद्यप्राशन; चाचणीत नापास, कॅनडाहून दिल्लीला येणाऱ्या विमानातून उतरवले

    Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू व्यक्तीला जमावाने जाळले; धारदार शस्त्रांनी हल्ला, रुग्णालयात दाखल; 15 दिवसांत हिंदूला जाळल्याची दुसरी घटना

    Switzerland : नववर्ष सेलिब्रेशनदरम्यान स्वित्झर्लंडमधील रिसॉर्टमध्ये स्फोट; 40 जणांच्या मृत्यूचे वृत्त, 100 जखमी; शहर नो-फ्लाय झोन घोषित