• Download App
    दक्षिण कोरियात गॅस उत्पादक कंपनीत भीषण आग; परिसरातील हजारो लोक जिवाच्या आकांताने पळाले|Massive fire at a gas company in South Korea; Thousands of people in the area fled for their lives

    दक्षिण कोरियात गॅस उत्पादक कंपनीत भीषण आग; परिसरातील हजारो लोक जिवाच्या आकांताने पळाले

    वृत्तसंस्था

    सेऊल : दक्षिण कोरियात गॅस उत्पादक कंपनीत भीषण आग लागली असून परिसरातील हजारो लोक जिवाच्या आकांताने पळाले आहेत.Massive fire at a gas company in South Korea; Thousands of people in the area fled for their lives

    उलीजिन प्रांतात हा आगीचा भडका उडाला आहे. आगीचे लोळ पसरत जाऊन अणुऊर्जा प्रकल्पापर्यंत पोचतात की काय ? अशी धास्ती आता वाटू लागली आहे. त्यामुळे आगीच्या रौद्ररूपाची कल्पना येत आहे.



    राष्ट्रपती मून जै इन यांनी आग अणु प्रकल्प हनुल पर्यंत पोचू नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने तातडीने देशातील सर्व अणुऊर्जा प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलण्याचा आदेश दिला आहे.

    Massive fire at a gas company in South Korea; Thousands of people in the area fled for their lives

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Saudi Arabia : सौदी अरेबियातील रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस आणि डिझेल टँकरची धडक

    Sheikh Hasina, : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; बांगलादेश कोर्टाने विद्यार्थ्यांच्या हत्येचे दोषी मानले; युनूस म्हणाले- भारताने शेख हसीना यांना सोपवावे

    Tariff India : अमेरिकेत महागाई वाढताच ट्रम्प यांना उपरती, भारतातील चहा-कॉफी आणि मसाल्यांवरील 50% टॅरिफ हटवला