• Download App
    अनावरणानंतर अवघ्या तीनच दिवसांत महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची ऑस्ट्रेलियात विटंबना |Mahatma Gandhi’s statu targeted in Australia

    अनावरणानंतर अवघ्या तीनच दिवसांत महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची ऑस्ट्रेलियात विटंबना

    विशेष प्रतिनिधी

    मेलबर्न – रोव्हिले शहरात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्याची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केल्याचे आढळून आले आहे. या ब्राँझचा पुतळा भारत सरकारने ऑस्ट्रेलिया सरकारला भेट म्हणून दिला आहे.Mahatma Gandhi’s statu targeted in Australia

    ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी रोव्हिले येथील ऑस्ट्रेलिया-भारत समाज केंद्रात या पुतळ्याचे शुक्रवारीच (ता. १२) अनावरण केले होते. त्यानंतर तीनच दिवसांमध्ये ही घटना घडली. मॉरिसन यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले



    असून भारतीय वंशाच्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अनादर व्यक्त करण्याची ही पातळी अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगत मॉरिसन यांनी दोषींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वा सन दिले.

    Mahatma Gandhi’s statu targeted in Australia

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Saudi Arabia : सौदी अरेबियातील रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस आणि डिझेल टँकरची धडक

    Sheikh Hasina, : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; बांगलादेश कोर्टाने विद्यार्थ्यांच्या हत्येचे दोषी मानले; युनूस म्हणाले- भारताने शेख हसीना यांना सोपवावे

    Tariff India : अमेरिकेत महागाई वाढताच ट्रम्प यांना उपरती, भारतातील चहा-कॉफी आणि मसाल्यांवरील 50% टॅरिफ हटवला