विशेष प्रतिनिधी
चिली : अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, फ्रान्स, फिनलँड, आयरलँड, मेक्सिको, नेदरलँड, भारत अश्या एकूण 20 देशानंतर आता चिली ह्या देशा मध्ये देखील सेम सेक्स मॅरेजला कायदेशीररीत्या मान्यता देण्यात आली आहे. मागील जवळपास एक दशकभर चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर हा कायदा मंजूर करण्यात आला आहे.
Love is love after all! Chile became the 35th country to legalize same-sex marriage
चिली देशाच्या सामाजिक विकास मंत्री कारला रुबीलर यांनी याबाबत आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की, हा दिवस एक ऐतिहासिक दिवस आहे. देशात समलैंगिक विवाहाला मान्यता दिली आहे. आणि समानतेची, न्यायाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रेम हे शेवटी प्रेम असतं. अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
2007 मध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याच्या कायदेशीर मंजुरीवर लढा चालू झाला होता. तो आज अखेर संपला आहे. सध्याचे अध्यक्ष सॅबेस्टियन हे मार्चमध्ये पद सोडणार आहेत. त्यांनी या विधेयकाचे समर्थन केले आहे.
Love is love after all! Chile became the 35th country to legalize same-sex marriage
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : सततच्या रागाला शक्य तितके लवकर रोखा
- जनरल बिपिन रावत : गढवाली रजपूत शौर्य परंपरेतले आक्रमक नेतृत्व!!; लष्करी आधुनिकीकरणाचे, सुधारणांचे अध्वर्यू!!
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : नव्या वायफायमुळे जग होणार वेगवान
- Bipin Rawat Helicopter Crash : लष्करप्रमुख होण्याआधीही बिपिन रावत यांचा झाला होता अपघात, थोडक्यात वाचले होते प्राण