• Download App
    Israel prime minister reads allies at war; Arab countries united against Iran!! इजराइलच्या पंतप्रधानांनी allies at war वाचले; इराणच्या विरोधात अरब देश एकवटले!!

    इजराइलच्या पंतप्रधानांनी allies at war वाचले; इराणच्या विरोधात अरब देश एकवटले!!

    Israel prime minister

    नाशिक : इस्रायलच्या पंतप्रधानांनी allies at war हे पुस्तक वाचले आणि इराणच्या विरोधात अरब देश एकवटले!!, अशी प्रतीकात्मक घडामोड घडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले.Israel prime minister reads allies at war; Arab countries united against Iran!!

    – इराणच्या पंतप्रधानांनी मागितली माफी

    अमेरिका, इजरायल आणि इराण यांच्या संघर्षात इराणने दुबई, बहारीन आणि कतार मधल्या अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले. त्यापैकी काही हल्ले त्या देशांच्या नागरी वस्त्या आणि विमानतळांवरही केले. तेल रिफायनरी उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे त्या देशांचे मोठे नुकसान झाले. अमेरिका आणि इजरायल यांच्या संघर्षात आपण आकारण ओढले गेलो असल्याची भावना या देशांच्या नागरिकांमध्ये निर्माण झाली. त्यानंतर इराणच्या पंतप्रधानांनी संबंधित अरब देशांची माफी सुद्धा मागितली. इराणने अरब देशांवर हल्ले करायला नको होते, असे ते म्हणाले.



    – इराण विरुद्ध अरब देश एकवटले

    पण याच दरम्यान संयुक्त अरब अमिराती, बहारीन आणि कतार या अरब देशांनी एकत्र येऊन इराण वर प्रतिहल्ले करायची व्यूहरचना आखली. पण नेमकी याच दरम्यान इजराइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेदरम्यानचा नेत्यानाहू यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. बेंजामिन नेत्यानाहू हे फोनवर बोलत असताना पंतप्रधानांच्या कार्यालयातल्या टेबलवर एक पुस्तक ठेवलेले आढळले. टीम बॉव्हेरी यांनी लिहिलेले allies at war हे ते पुस्तक होते. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान ब्रिटन, फ्रान्स आणि मित्रपक्ष कसे हिटलरच्या नाझी जर्मनी विरुद्ध लढले. जर्मनी विरोधात मित्रपक्ष कसे वाटले याचे सविस्तर वर्णन करणार हे पुस्तक आहे.

    – allies at war

    अमेरिका आणि इजरायल यांचा इराणशी संघर्ष उडालेला असतानाच बेंजामिन नेत्यांनी याहू यांना allies at war हे पुस्तक वाचावेसे वाटले. त्यातून त्यांनी काही प्रेरणा घेतली आणि नेमकी त्याच वेळी अरब देशांनी इराणच्या विरोधात एकजूट केली असा एक समासमयोग घडून घडून आल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर याच समासमयोगाची जोरदार चर्चा सुरू झाली.

    – युद्ध रणनीतीचा परस्परांशी संबंध

    दुसऱ्या महायुद्धातील मित्रपक्षविरुद्ध जर्मनी यांचा इराण मधल्या संघर्षाशी थेट संबंध नसला तरी दोन योगदान दरम्यानच्या रणनीतीचा परस्पर संबंध असू शकतो. एका युद्धातला अनुभव दुसऱ्या युद्धात उपयोग ठरू शकतो. प्रत्यक्ष युद्ध दरम्यान रणनीती ठरविण्यासाठी आधीच्या युद्धांमधल्या रणनीती मधले दुवे वापरले जाऊ शकतात, या पार्श्वभूमीवर बेंजामिन नेत्यानाहू यांनी वाचलेले allies at war हे पुस्तक सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकांनी त्याचा संबंध अमेरिका इजराइल आणि इराण यांच्यातल्या संघर्षाशी जोडला.

    Israel prime minister reads allies at war; Arab countries united against Iran!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    New Epstein Files : एपस्टीन फाइल- ट्रम्पवर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप; नवीन दस्तऐवजात खुलासा, आधी अधिकाऱ्यांनी डुप्लिकेट सांगून थांबवले होते

    Pakistan ATC : इम्रान खान यांच्या पक्षाच्या 47 नेत्यांना 10 वर्षांची शिक्षा, हिंसाचार भडकावल्याबद्दल दोषी

    विलीनीकरणाची शक्यता मावळल्यानंतरच रोहित पवारांना दिसला प्रफुल्ल पटेलांमधला “स्वार्थ”!!