• Download App
    Pakistan-China border पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी,

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Pakistan-China border

    लेसर अँटी-ड्रोन सिस्टीमची संख्या वाढणार


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Pakistan-China border पश्चिम आघाडीवर पाकिस्तानी लष्कराचे ड्रोन नष्ट करण्यात यश मिळाल्यानंतर, भारतीय लष्कर आणखी नऊ लेसर-आधारित अँटी-ड्रोन सिस्टीम खरेदी करण्याची तयारी करत आहे.Pakistan-China border

    वाढत्या ड्रोन धोक्याचा सामना करण्यासाठी, विशेषतः पाकिस्तान सीमेवर, भारतीय लष्कराने आधीच डीआरडीओने विकसित केलेल्या सात एकात्मिक ड्रोन डिटेक्शन अँड इंटरडिक्शन सिस्टीम तैनात केल्या आहेत.



    अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू प्रदेशातील पीर पंजाल रेंजमधील लष्कराच्या हवाई संरक्षण युनिटने अलीकडेच लेसर-आधारित अँटी-ड्रोन प्रणालीचा वापर करून हवेतच पाकिस्तानी लष्कराचा ड्रोन पाडला.

    पाकिस्तानातून येणारे हे ड्रोन चीनचे आहेत. शेजारील देश अनेकदा त्यांचा वापर नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर देखरेखीसाठी करतात, तसेच शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जची तस्करी देखील करतात.

    Infiltration and smuggling on the Pakistan-China border will be stopped

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    डोनाल्ड ट्रम्पची धमकी अमेरिकेवरच उलटली; इराणने अमेरिका आणि मित्र देश सोडून इतरांसाठी होर्मूजची सामुद्रधुनी केली खुली!!

    Iranian Navy : भारतीय LPG जहाजाला होर्मुझ पार करण्यासाठी इराणी नौदलाने दिले संरक्षण; हल्ला टाळण्यासाठी ट्रॅकिंग यंत्रणा बंद केल्याचा दावा, आणखी 22 जहाज अडकले

    Iranian Oil : अमेरिकेची इराणी तेल खरेदीवर 30 दिवसांची सूट; जागतिक बाजारात 14 कोटी बॅरल तेल येणार, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहणार