• Download App
    शांघायमध्ये लाेकांना घराबाहेर पडण्यास मनाई लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा; १.६ काेटी लोकांची चाचणी|In Shanghai, people are not allowed to leave their homes

    शांघायमध्ये लाेकांना घराबाहेर पडण्यास मनाई लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा; १.६ काेटी लोकांची चाचणी

    वृत्तसंस्था

    बीजिंग : चीनचे महत्त्वाचे औद्याेगिक शहर शांघायमध्ये दुसऱ्या टप्प्याचा लाॅकडाऊन लावला आहे. सुमारे १.६ काेटी जनतेची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे.काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लाॅकडाऊन वाढत आहे. In Shanghai, people are not allowed to leave their homes

    शांघायमध्ये गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक जणांना काेराेनाचा संसर्ग झाला. त्यामुळे काेराेना चाचणीसाठी दाेन टप्प्यांमध्ये लाॅकडाऊन लावला हाेता.



    दुसऱ्या टप्प्यात पश्चिमेकडील या भागातील नागरिकांना पुढील चार दिवस घराबाहेर पडण्यास मनाई आहे. रस्त्यांवर शुकशुकाट आहे.दरम्यान, चाचणीसाठी नागरिकांना दाेन तास प्रतीक्षा करावी. तपासणीसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

    In Shanghai, people are not allowed to leave their homes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    China Japan : चीन-जपानमध्ये वाद पेटला; जपानी पंतप्रधानांचे तैवानच्या रक्षणाचे वक्तव्य, चीनने म्हटले- हे चिथावणीखोर विधान

    Trump : ट्रम्प यांचा न्यू गाझा प्लॅन संयु्क्त राष्ट्रांत मंजूर; सैन्यही पाठवणार, मतदानात चीन व रशिया गैरहजर

    Saudi Arabia : सौदी अरेबियातील रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस आणि डिझेल टँकरची धडक