• Download App
    सरकार, जजला धमकावणाऱ्या इम्रान खान यांना दिलासा; 25 ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर|Govt, relief to Imran Khan who threatened judge; Bail granted till August 25

    सरकार, जजला धमकावणाऱ्या इम्रान खान यांना दिलासा; 25 ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना उच्च न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्त तरी त्यांना अटक करता येणार नाही. आपल्या प्रक्षोभक भाषणातून देशातील जनतेला सरकार, न्यायाधीशांच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.Govt, relief to Imran Khan who threatened judge; Bail granted till August 25



    या प्रकरणात इम्रान यांच्या विरोधात दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत वारंट काढण्यात आले आहे. इस्लामाबादमध्ये २० ऑगस्ट रोजी एका जाहीर सभेत इम्रान यांनी महिला न्यायाधीश, पोलिस अधिकाऱ्यांनाही जाहीरपणे धमकी दिली होती. परंतु इम्रान यांना अटक केल्यास ही कृती लाल रेषा ओलांडण्यासारखी ठरेल, असा इशारा विरोधी पक्षाने दिला आहे.

    Govt, relief to Imran Khan who threatened judge; Bail granted till August 25

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही