विशेष प्रतिनिधी
दिल्ली : केरळमधील एका व्यक्तीला इम्फाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 900 ग्रॅम सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शरीफ नावाच्या असे ह्या व्यक्तीचे नाव आहे. तर ह्या सोन्याची किंमत 42 लाखाहून अधिक आहे असे प्राथमिक अहवालात दिसून येतेय. सीआयएसएफने बुधवारी दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.
Gold smuggling! Kerala man got arrested at Imphal airport
सोमवारी हा माणूस एअर इंडियाच्या विमानात इम्फाल ते दिल्ली हा प्रवास करणार होता. त्याची तपासणी करणाऱ्या सीआयएसएफच्या जवानांना त्याच्यावर संशय आल्या मुळे त्याला वैद्यकीय तपासणी कक्षात नेऊन तपासणी करण्यात आली होती. तेव्हा सोन्याची चार पाकिटे त्याच्या कडे सापडली. त्या नंतर सदर व्यक्तीला अटक करण्यात आली आणि प्राथमिक चौकशी साठी नेण्यात आले.
Gold smuggling case: NIA takes main accused Sarith for evidence collection
यापूर्वी अशा बऱ्याच केसेस झाल्या होत्या जिथे काही महिलांसह अनेक व्यक्तींना विमानतळावर अशा प्रकारे सोने तस्करीचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली होती. मणिपूरच्या सीमावर्ती शहर मोरेमधून सोन्याची तस्करी म्यानमारमधून करण्यात आली.
Gold smuggling! Kerala man got arrested at Imphal airport
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपवर तोफा डागत तृणमूळची काँग्रेस फोडाफोडी, शिवसेनेची गोव्यावर स्वारी
- उत्तर कॅलिफोर्नियातील इटालियन व्हरायटीच्या सफरचंदाला मोदींचे नाव
- EXCLUSIVE : Only Agenda-Modi Hate: कॉंग्रेसची गुंडगिरी-भाई जगतापांचा प्रताप! नरेंद्र मोदींवरील अभद्र मीमला उत्तर-अभिनेता रणवीर शौरींना धमकी ; शौरी म्हणाले हा फक्त मोदी-द्वेष
- मेंदूचा शोध व बोध : दिवसभरात अधून – मधून क्षणस्थ व्हायला शिका