वृत्तसंस्था
पॅरिस : कोरोनाविरोधी लढ्यात आता फ्रान्स भारताला वैद्यकीय ऑक्सिजन साठ्यासाठी मदत करणार आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रपती इमैनुएल मैक्रों यांनी केली.France’s cooperation with India for medical oxygen storage; Announcement by President Emanuel Macron
जर्मन, ब्रिटन, यूरोपिय महसंघातील देशानी भारताला मदत केल्याचे जाहीर केले होते. त्यात बेड्स आणि ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. त्या नंतर फ्रान्स ही मदतीला धावून आला आहे.
जर्मनीच्या चान्सलार अँजेलिन मार्कर यांनी भारताला मदत करण्यासाठी तयारी सुरु केल्याचे सांगितले.अत्यावश्यक 600 वैद्यकीय उपकरणे ब्रिटन भारताला पाठविणार आहे. त्यामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
युरोपियन महासंघाने भारत आणि भूतान या देशाना मदत करण्याचे ठरविले आहे. या शिवाय इराण, रशिया, ऑस्ट्रेलिया, भूतान यांनीही कठीण समयी भारताला पाठींबा दिला आहे.
France’s cooperation with India for medical oxygen storage; Announcement by President Emanuel Macron
महत्त्वाच्या बातम्या
- ४ लाख ४२ हजार जण कोरोनामुक्त , राज्यातील सहा दिवसातील चित्र ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- “एक देश एक रेशन कार्ड” योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु ; लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीद्वारे धान्य प्राप्त करण्याची सुविधा
- मनसुख हिरेन यांच्या तोंडात कोंबलेला रुमाल सचिन वाझेने कळ्व्यातून केला होता खरेदी
- केंद्रावर जबाबदारी ढकलणे ही महाराष्ट्राची ओळख, रावसाहेब दानवे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- शिवसेनच्या आमदार- खासदार झाले व्याही, पण सरकारच्या नियमावलीचा केला भंग