• Download App
    आवडते व्यापारी राष्ट्र हा रशियाचा दर्जा रद्द; रशिया युक्रेन युद्धात जपानने भूमिका बदलली|Favorite trading nation Russia's status revoked; Russia changes role in Russia-Ukraine war

    आवडते व्यापारी राष्ट्र हा रशियाचा दर्जा रद्द; रशिया युक्रेन युद्धात जपानने भूमिका बदलली

    वृत्तसंस्था

    टोकियो : सर्वात आवडते व्यापारी राष्ट्र हा रशियाचा दर्जा जपानने रद्द केला आहे. या निर्णयामुळे जपानने रशिया युक्रेन युद्धात आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट होत आहे.Favorite trading nation Russia’s status revoked; Russia changes role in Russia-Ukraine war

    जपानने घेतलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय समीकरणे बदलली जात असल्याचे बोलले जात आहे. रशिया युक्रेन युद्धात जपानची भूमिका आता अधिक स्पष्ट झाली आहे.विशेष म्हणजे जपानने काही. दिवसांपूर्वी युक्रेनला रासायनिक हल्ला झाला तर नागरिकांचा बचाव करता यावा, यासाठी गॅस मास्क,



    रासायनिक विरोधी पोशाख, कंबरपट्टा, हेल्मेट करण्याचे ठरविले तसेच तसा निर्णय जाहीर केला होता. युक्रेनचे राष्ट्रपती वलादमिर झेलांस्की यांनी अशी उपकरणे पाठविण्याची याचना जपानकडे केली होती. या घडामोडीनंतर जपानने आता सर्वात आवडते व्यापारी राष्ट्र असल्याचा रशियाचा दर्जा काढून रशिया विरोधी भूमिका घेतली आहे.

    Favorite trading nation Russia’s status revoked; Russia changes role in Russia-Ukraine war

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagannath Rath Yatra : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकली; भाविकांनी म्हटले- द्वेष श्रद्धेला हरवू शकत नाही; भारत सरकारला कारवाईचे आवाहन

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत