• Download App
    ड्रग डीलरने नोटा आणि ड्रग्सनी सजवला ख्रिसमस ट्री! पोलीसांनी तातडीने केली अटक | Drug Dealer Decorates Christmas Tree with Notes and Drugs! Police made the arrest immediately

    ड्रग डीलरने नोटा आणि ड्रग्सनी सजवला ख्रिसमस ट्री! पोलीसांनी तातडीने केली अटक

    विशेष प्रतिनिधी

    युनायटेड किंग्डम : ऐकावे ते नवलंच असं म्हणतात ते अगदी खरं आहे. नुकताच एका श्रीमंत ड्रग डीलरने ख्रिसमस ट्री चक्क नोटा आणि ड्रग्सनी सजवलेले पाहायला मिळाले. पोलिसांना जेव्हा ह्या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सदर व्यक्तीला अटक केली आहे.

    Drug Dealer Decorates Christmas Tree with Notes and Drugs! Police made the arrest immediately

    मार्विन पोर्सेलीने असे या ड्रग डीलर अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ख्रिसमस ट्री सजवला म्हणून कोणाला अटक झाली असेल, अशी खूपच दुर्मिळ केस तुम्ही ऐकली असाल. पण या व्यक्तीने ड्रग्जने आणि पैशांनी ख्रिसमस ट्री सजवला आणि त्याचे फोटो घेतले.


    DRUGS CASE : नवाब मलिक कोर्टात गैरहजर ; पुढील सुनावणी १ जानेवारी रोजी


    पोलिसांनी हे फोटो पाहून या व्यक्ती सह आणखी 8 जणांना ड्रग डिलिंग केसमध्ये अटक केली आहे. त्याचप्रमाणे यांच्या कडून आणखी 10 करोड रूपयांचे ड्रग्स देखील जप्त करण्यात आले आहेत.

    पोलिसांनी जेव्हा 1 मार्च रोजी लिव्हरपूल येथे त्याच्या जोडीदाराच्या घरी छापा टाकला होता. तेव्हा त्यांनी बेडवर आणि उशी खालून सुमारे 500 ग्रॅम कोकेन जप्त केले होते.

    पोर्सेलीला आता सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. पोर्सेलीने कोकेन, हेरॉईन आणि गांजाचा पुरवठा करत असल्याचे कबूल केले आहे.

    Drug Dealer Decorates Christmas Tree with Notes and Drugs! Police made the arrest immediately

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump said : ट्रम्प म्हणाले- आम्ही भारत-पाक अणुयुद्ध रोखले; दोन्ही देशांना समजावले; दोघांनीही सहमती दर्शवली

    व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत – पाकिस्तानचे अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते; मोदींच्या भाषणाआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन!!

    Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची युक्रेनला चर्चेची ऑफर; युरोपीय देशांच्या धमकीनंतर आला प्रस्ताव