वॉशिंग्टन – कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा संसर्ग वाढला असून पुढील चार आठवड्यांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्यांचे रुग्णालयात भरती होण्याचे आणि या संसर्गामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढण्याचा इशारा येथील साथरोग नियंत्रण विभागाने दिला आहे.Corona will increase in USA in coming month
यामुळे अमेरिकेत पुन्हा कोरोनाची लाट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या इशाऱ्यामुळे नागरिक मात्र हवालादिल झाले आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या ९६०० ते ३३,३०० पर्यंत वाढण्याची शक्यता
असून मृत्यू संख्याही साडे तीन हजार ते साडे बारा हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.देशाच्या दक्षिण भागात लोकांना नेहमीच्या आरोग्य सुविधा मिळवितानाही अडचणी येत आहेत. डेल्टा विषाणू हा सर्वाधिक संसर्गक्षम असल्याने साथरोग तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.
Corona will increase in USA in coming month
महत्त्वाच्या बातम्या
- तब्बल ३९,९१० टनाच्या जहाजाचे झाले दोन तुकडे, २१ कमर्चारी मात्र वाचले
- माकप खासदाराने गळा आवळल्याने श्वास गुदमरला, राज्यसभेतील मार्शलांचा आरोप, अनिल देसाई यांनीही कडे तोडण्याचा केला प्रयत्न
- आंतरराष्ट्रीय पातळीवर असाही मोदीद्वेष, आक्रस्ताळ्या ममता बॅनर्जींना आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेसाठी आमंत्रण
- मेंदूचा शोध व बोध : बुद्धी तरतरीत राहण्यासाठी पेशींना चांगला खाऊ द्या
- महाराष्ट्रात आणखी एक मंत्री संशयाच्या भोवऱ्यात, यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात ८०० कोटींचा महाघोटाळा केल्याचा खासदार नवनीत राणा यांचा आरोप