वृत्तसंस्था
शांघाय : मास्क घालायला सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या अब्जाधीशाने चक्क बँकेतून चक्क ५.७ कोटी रुपयांची रक्कम काढली आणि कर्मचाऱ्यांना सर्व नोटा मोजा आणि खात्री करा, असे सांगितले. ही घटना चीनमध्ये घडली आहे.Chinese Millionaire Withdraws Rs 5.7 Crore And Orders Bank Staff To Count It Note By Note
सनवेअर, असे त्या अब्जाधीशाने नाव असून तो या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. सुरक्षा रक्षकाने त्याला मास्क लावायला सांगितले. त्यामुळे त्याने बँकेत जमा असलेली रक्कम काढण्याचा निर्णय घेतला म्हणजेच मराठीत तुमची अवकात दाखवतो, असेच आहे.
त्यानंतर त्याने सर्व रक्कम लढल्यानंतर प्रत्येक नोट आणि नोट मोजण्याचे आदेश कर्मचऱ्याना दिले. नोटा मोजून ठेवा, मी येतो, असे आदेश दिले. या घटनेमुळे चीनच्या आर्थिक जगतात आश्चर्य आणि गोंधळ उडाला आहे.
आता नोटा मोजता मोजता पहिल्या दिवशी कर्मचारी थकून गेले असून दुसऱ्या दिवशी त्यांना हेच काम करायचे आहे. जो पर्यंत रक्कम मोजून होत नाही. तो पर्यंत त्यांना हे काम करावे लागणार आहे.
Chinese Millionaire Withdraws Rs 5.7 Crore And Orders Bank Staff To Count It Note By Note
महत्त्वाच्या बातम्या
- ओमायक्रॉनला कोरोनावरील नैसर्गिक लस म्हणणे धोकादायक, बेजबाबदारपणे याची चर्चा करणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञांचे मत
- जगाच्या शिखरावर उभारला पूल, तब्बल १९ हजार फुटावरून जाणारा सर्वात उंचीवरील रस्ता झाला सुरू
- विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याच्या समितीत केवळ एकच महिला सदस्या
- उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथच, २३० ते २४९ जागांवर विजय मिळविण्याचा सर्वेक्षणात अंदाज