• Download App
    अमेरिका बाहेर पडताच तालिबानशी मैत्रीला चीनने दर्शविली तयारी|China will ready to back taliban

    अमेरिका बाहेर पडताच तालिबानशी मैत्रीला चीनने दर्शविली तयारी

    विशेष प्रतिनिधी

    बिजिंग – अफगणिस्तानसोबत मैत्रीपूर्ण सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे चीन सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.चीनचा प्रवक्ता म्हणाला, तालिबानने याआधी अनेकवेळा चीनसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.China will ready to back taliban

    देशाची पुनर्बांधणी आणि विकासामध्ये त्यांना चीनची भूमिका आवश्यआक वाटते. याआधी आश्वावसन दिल्याप्रमाणे तालिबानी हे तिथे अधिक खुली इस्लामी राजवट आणतील अशी अपेक्षा आहे.चीनने अफगाणिस्तानातील त्यांचा दूतावास सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून अमेरिका आणि रशियानेदेखील तोच कित्ता गिरवला आहे.



    अमेरिकेच्या माघारीनंतर चीन सरकार तालिबान्यांशी अनौपचारिक संबंध प्रस्थापित करण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले आहे.चीनची अफगाणिस्तानला देखील सीमा लागून असून तिची लांबी तब्बल ७६ किलोमीटर एवढी आहे. शिनजियांग प्रांतातील उघूर मुस्लिमांना आता तालिबानी आश्रय देऊ शकतात, अशी भीती चीन सरकारला आहे.

    China will ready to back taliban

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : खामेनेई म्हणाले- ट्रम्पचे हात रक्ताने माखलेले; ट्रम्प यांचे उत्तर- इराण सरकार काही दिवसांचे पाहुणे; इराणमधील हिंसाचारात 3 हजारहून अधिक मृत्यू

    Greenland : ग्रीनलँडमध्ये निदर्शने- ट्रम्प यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले:, म्हटले- आमचा देश विक्रीसाठी नाही

    Donald Trump : ट्रम्प यांनी इजिप्त-इथिओपियाच्या वादामध्ये मध्यस्थीची ऑफर दिली, नाईल नदीच्या पाणीवाटपाचा वाद सोडवण्याचा प्लॅन