• Download App
    वॅंग यिपिंग, स्पेस स्टेशनला जाणारी पहिली चीनी अंतराळवीर महिला | China to send 1st Female Astronaut to New Space station under Shenzhou 13 Mission

    वॅंग यिपिंग, स्पेस स्टेशनला जाणारी पहिली चीनी अंतराळवीर महिला

    विशेष प्रतिनिधी

    चीन: चीनने शेनझोउ १३ अंतर्गत पाठवण्यात येणाऱ्या अंतराळवीरांची नावे अजून अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीत. पण वॅंग यिपिंग स्पेस स्टेशनला जाणारी प्रथम अंतराळवीर महिला असेल.

    China to send 1st Female Astronaut to New Space station under Shenzhou 13 Mission

    आगामी शेनझोऊ १३ या मिशन वर महिला अंतराळवीर पाठवण्याचे ठरवले असल्याचे वृत्त माध्यमातून समजत आहे.

    स्पेस.कॉमनी दिलेल्या माहितीनुसार गोबी वाळवंटातील जिउक्वान येथून शेनझोऊ १३ पाठवले जाणार आहे. अधिकृत घोषणा झालेली नसली तरी  वॅंग यिपिंग ही पहिली महिला ठरणार आहे. १२ अंतराळवीर पाठवले आहेत पण त्यापैकी दोनच महिला आहेत. लिउ यांग २०१२ मध्ये शेनझोऊ ९ या मोहिमेत सहभागी होती.


    चीनची अंतराळातही तळ उभारणी, ‘तियानझोऊ ३’ या कार्गो स्पेसशिपचे उड्डाण


    वॅंग ही स्पेस स्टेशन मिशनसाठी प्रशिक्षण घेत होती.

    चिनने या आधी ३ अंतराळवीरांचे शेनझोउ मिशन पूर्ण केले आहे. शेनझोऊ १३ हे स्पेस स्टेशन बांधणीतील या वर्षीचे शेवटचे मिशन असेल. पूर्ण झाल्यानंतर टिअॅनगॉंग (स्वर्गीय राजवाडा) हे पहिले टि शेप मल्टिमॉड्यूल स्पेस स्टेशन असेल. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट नुसार तीआगोंग याचे वस्तुमान १०० टन आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सुमारे एक चतुर्थांश आकाराचे हे वस्तुमान आहे.

    China to send 1st Female Astronaut to New Space station under Shenzhou 13 Mission

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sushila Karki : सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान; राष्ट्रपतींनी 6 महिन्यांत निवडणुका घेण्याची घोषणा केली

    Israel Attacks : इस्रायलचा 72 तासांत 6 मुस्लिम देशांवर हल्ला; 200 जणांचा मृत्यू, 1000 जखमी

    History of Nepal : नेपाळचा संवैधानिक आणि लोकशाही इतिहास: ब्रिटिश प्रभावानंतरची अस्थिरता आणि संघर्ष