China Population – लोकसंख्येचा वेग कमी करण्यासाठी एकेकाळी वन चिल्ड्रेन पॉलिसीची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करणाऱ्या चीनी ड्रॅगननं आता हम दो हमारे तीन म्हटलं आहे. चीन लवकरच एका दाम्पत्याला तीन अपत्य जन्माला घालण्याची परवानगी देणार आहे. देशातील लोकसंख्या वाढीच प्रमाण घटत चालल्यानं होत असलेल्या आणि भविष्यातील दुष्परिणामांची चिंता करून चीननं हा निर्णय घेतला आहे. China Population increase rate lowered making new policy for child birth
हेही वाचा –
- WATCH : 1300 किमी सायकल चालवत वडिलांना घरी आणणाऱ्या ज्योतीवर दुःखाचा डोंगर
- WATCH : मोदी साब..! छोटे बच्चों को इतना काम, चिमुरडीचा पंतप्रधानांना व्हिडिओ संदेश
- Watch : कोरोना झाल्यानंतर लस घ्यावी की नाही? कधी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांची मते
- WATCH : मायबाप सरकार! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांना देणार भक्कम आधार
- WATCH : रोजच्या डोकेदुखीसाठी फायदेशीर आहेत ही आसने, होईल नक्की फायदा